पाचवी नापास जरांगेच्या नादेला लागून निर्णय घ्याल तर परिणाम भोगावे लागतील; नवनाथ वाघमारे यांचा हाॕटेल मेरिट येथे हल्लाबोल बंजारा,धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण द्या ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा ईशारा मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र काढले तर ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ शकणार नाही जरांगेना 3 वाजेपर्यंत मैदान सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले असताना मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचा अवमान केला, मंत्री मैदानावर गेले त्यांच्यावरही कारवाई करा