चाकूर येथे राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील उपविभागीय अभियंता श्री.शरद तुकाराम निकम यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त उपस्थित होते. यावेळी साहेबांनी निकम यांचे अभिनंदन करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आजवर केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.