नाशिक - - नाशिकमध्ये मनसेकडून परप्रांतीय व्यक्तीला चोप - - परप्रांतीय व्यक्तीने मराठी कुटुंबावर दादागिरी केल्याने मनसैनिकांनी दिला चोप - नाशिक शहरातील जय भवानी रोड येथे राहणाऱ्या मराठी कुटुंबावर अरेरावी करत शिवीगाळ आणि मारहाण केल्याने दिला मनसेने चोप - गाडीचा धक्का का मारला असा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबावर परप्रांतीय व्यक्तीने केली अरे रावी आणि मारहाण