Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: तराडखेड येथील 40 वर्षीय व्यक्ती बेपत्ता,धाड पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद

Buldana, Buldhana | Sep 7, 2025
बुलढाणा तालुक्यातील तराडखेड येथील 40 वर्षीय व्यक्ती 6 सप्टेंबर रोजी हरविल्याची नोंद धाड पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.तराडखेड येथील अनिस बेग इदरिस बेग हा 40 वर्षीय व्यक्ती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद धाड पोलिस स्टेशनला करण्यात आल्याची माहिती 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता प्राप्त झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us