अमरावती शहरातील गणेश विसर्जन संदर्भात मंडळ व घरगुती गणपती करिता मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले असून कृत्रिम तलावात गणपती विसर्जन करावे शहराच्या अनेक भागात या संदर्भात व्यवस्था केली असून छत्री तलाव व इतरही भागात गणपती विसर्जना करता कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे तिथे गणपती विसर्जन करावे असे आव्हान सौम्या शर्मा चांडक मनपा आयुक्त यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.