Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने अक्षता मोगरे सन्मानित

Chandrapur, Chandrapur | Sep 8, 2025
चंद्रपूर शहरातील चिल्ड्रेन्स अकॅडमीच्या मुख्याध्यापिका अक्षता मोगरे ( हजबन) या जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने माजी आमदार डायगव्हाणे तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us