गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांच्या हाल होतात. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने कोकणात जाण्यासाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे. आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 2च्या सुमारास मुंब्रा येथून कोकणात जाण्यासाठी बस रवाना करण्यात आली. या संदर्भात माजी नगरसेवक राजन कीने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.