सिदेवाहि तालुक्यातील पळसगाव जाट परिसरात तील दोन किलोमीटर अंतरावर गुप्त माहितीच्या आधारे व मोह फुलांचा दारू भट्टीवर पोलिसांनी धाड टाकून मुद्देमालासह तीन आरोपीला अटक केली आहे प्रल्हाद आनंदे वय 39 वर्ष प्रणय प्रभाकर लोखंडे वय 29 वर्ष साहिल शामराव कांमडी 23 वर्ष या तिघांचा समावेश आहे