आरमोरी तालूक्यातील मूलूरचक येथील दूधराम हजारे व त्यांची पत्नी कविता दूधराम हजारे हे दांम्पत्य पोळ्याचा दिवशी पायवाटेने शेताकडे जात असताना त्यांचावर अचानक रानटी डूकराने हल्ला केल्याने ते जखमी झाले होते त्यांचावर प्राथमिक उपचार करीत ते घरी पोहचवले आहेत आज दि.२८ आगस्ट गूरूवार रोजी दूपारी २ वाजता माजी आमदार कृष्णा गजबे यानी घरी त्यांची भेट घेत त्यांचा तब्येतीची विचारपूस केली.कूटूंबातील दोघे कर्ते जखमी झाल्याने अडचणीत सापडलेला कूटूंबाला वनविभागाने तातडीने मदत मिळवून देण्याची सूचणा केली.