आज दि.१३ सप्टेंबर २०२५ रोजी चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती, लोहारा येथे लोकमत समुहा तर्फे आयोजित केलेल्या परमपूज्य मोरोरी बापूंच्या पावन उपस्थितीत रामकथा सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र जी फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज भैय्या अहिर,लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, मंत्री अशोक उईके, मंत्री संजय राठोड, मंत्री इंद्रनील नाईक, खासदार बळवंत वानखेडे,आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय देरकर, आमदार सईताई डहाके, आमदार...