नळपाडा एसआरए प्रकल्प राबवणाऱ्या बिल्डरला व सर्व्हेला नागरिकांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास नागरिकांनी एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. ठाण्यातील गांधीनगर आणि सुभाषनगर प्रकल्प रखडलेला असताना आता नळपाडा एसआरए प्रकल्प राबवणाऱ्या बिल्डरला व सर्व्हेला नागरिकांनी विरोध केला आहे.