मिलन चौकात खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघात; नागरिकांची तीव्र नाराजी, या भागात महापालिकेने लक्ष देणे गरजेचे असून महापालिकेने लवकरात लवकर काम करावे.. आज दिनांक 26 मंगळवार रोजी 1:00 वा. मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मिलन चौक परिसरातील गट्टूं ऊखडल्यामुळे एका ठिकाणी खड्डा पडून वाहनधारकांना अपघात होत आहे.या दुरवस्थेमुळे वाहनचालक आणि पादचारी या दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर उखडलेले गट्टू व खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून, वाहनवरून पडून नागरिक जखमी