राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. यवतमाळ जिल्हावासीयांचे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणावर विशेष लक्ष होते. यवतमाळ जिल्हा परिषदचे अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण आरक्षित जाहीर करण्यात आले. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.