पावसामुळे शेतात पाणी साचून हातचे पीक गेले... लातूर जिल्ह्यातील ब्रम्हवाडीच्या शेतकऱ्याचा आक्रोश... व्हिडिओ होत आहे व्हायरल गेल्या तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले... जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून हातची पिकं गेल्यानं शेतकरी हवालदिल झाल्याचं दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ब्रम्हवाडी गावातील एक शेतकरी शेतात पाणी शिरल्याचं पाहून आक्रोश करत धावत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आह