मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणारे इसमा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आले आहे. त्यांच्याकडून ७४,४०० रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे। सदर दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई पो.अ. श्रवणदत्त एस., अ.पो.अ.आशिष कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील पो.उप.नि.मुकेश पवार यांच्या पथकाने केली