आजचा दिवस खऱ्या अर्थाने खास आहे, कारण आज आहे बैल पोळा. हा सण आपल्या बळीराजाचा आणि त्याच्या सोबत दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या त्याच्या लाडक्या बैलाचा आहे. आज 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान सजून धजून येणाऱ्या बैलांची मिरवणूक आपल्याला पाहायला मिळाली आहे