दिनांक १० सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील मौजा भरेगाव नयनपुर फाटा जवळील महामार्गावर देवरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदारांच्या खबरेवरून एक पांढरा रंगाची चार चाकी वाहन कार क्रमांक सी जी 10 एन 4444 टाटा कंपनीची इंडिगो मांझा वाहनात 15 पेटी गोवा व्हिस्की दारू ज्यात प्रत्येक पेटीत 50 नग प्रमाणे प्रत्येकी पव्वा 180 ml नी भरलेला प्रत्येकी पव्वा 128 रु.किमती प्रमाणे असे एकूण 750 नग गोवा व्हिस्की दारूचे पव्वे एकूण किंमत 96 हजार रु.चा माल व सदर