डोंगरगाव येथील रहिवासी मोहम्मद इशाक तंवर यांचा मुलगा मोहम्मद वसीम तंवर हा दि.19 ऑगस्ट रोजी कामठी महाराष्ट्र रेल्वे स्टेशन बाहेर अचानक बेपत्ता झाला वसीमला शेवटचे सायं. 5.20 वाजता स्टेशन बाहेर पाहिले गेले होते त्यानंतर त्याचा शोध लागलेला नाही कुटुंबाने सर्वत्र शोध सुरू केला आहे परंतु अध्याप यश आलेले नाही तरुणाच्या शोधात पोलीस आणि स्थानिक नागरिकांनाही सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे मोहम्मद वसीम तंवर बद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ कुटुंबांशी संपर्क साधावा