चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मोठा कहर केला आहे सध्याच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या ,ओढयाना पूर आला असून ग्रामीण भागातील अनेक गावांना जोडणारे पूल पुराच्या पाण्याखाली गेले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे