Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शेतकऱ्यांच्या पिक विमा तक्रारीवर तातडीचा तोडगा - आमदार संजय गायकवाड

Buldana, Buldhana | Sep 8, 2025
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील सव व अंत्री-तेली परिसरातील शेतकऱ्यांनी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पिक विमा संदर्भातील अडचणी व तक्रारी आमदार संजय गायकवाड यांच्या समोर मांडल्या. शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्वरित पिक विमा कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांवर न्याय देत तातडीने तोडगा काढण्याच्या कडक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us