दिनांक 22 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन सावनेर येथे सकाळी चार ते पाच वाजता फिर्यादी हरिओम सुरेश वर्मा यांनी त्याचा ट्रक बोरगाव शिवारात उभा करून ट्रक मध्ये आराम केला असता त्याच्या ट्रकमधून नेले त्यावेळी चौकीदाराने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण आरोपी पळून गेले. त्यानंतर सेलू टोल नाका येथे पण अशाच प्रकारची चोरी झाली पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता साबीर सरदारखान शेख अस्लम शेख इस्माईल पिंजारी इस्राईल उर्फ राजा मुजमील अकुब या तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे