Install App
pravinntl57
This browser does not support the video element.
निफाड: निफाड ला पोलीसानी टाकलेल्या धाडीत 8 किलो गांजा जप्त
Niphad, Nashik | Sep 2, 2025
निफाड ला आठ किलो गांजा जप्त एकाला अटक - नाशिक ग्रामीण जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत निफाड पोलिसांनी केलेल्या धाडीत एका इसमाला ८ किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी दिली
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!