गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आणखीन एक सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार उत्सव काळात शांतता अबाधित राखणेकरिता पोलिसांची कारवाई याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की,लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात येत असून पोलीस ठाणे अहमदपूर हद्दीतील इसम *ऋषिकेश उर्फ बंटी बालाजी हंगे राहणार अंबाजोगाई रोड अहमदपूर.* असे आहे.