भारताचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी हे मागील 11 वर्षापासून दर महिन्याच्या चौथ्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांसोबत संवाद साधत असतात. आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी 125 व्या " मन की बात " हा कार्यक्रम माजी खासदार आदरणीय रुपाताई अक्का पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यासह निलंगा शहरातील माजी मंत्री आमदार श्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आला.