आर्णी तालुक्यातील दतरमपूर येथे एका 42 वर्षीय इसमाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपल्याची घटना दिनांक 20 ऑगस्टला रात्री बारा वाजताच्या दरम्यान घडली आहे हेमंत उर्फ संजय जनार्दन देवतळे 42 राहणार दतरामपूर असे मृतक व्यक्तीचे नाव आहे मृत व्यक्तीने दत्तारामपूर च्या बाजूला असलेल्या कॅनॉलच्या लोखंडी पूलवर नायलॉनच्या दोरीने साहाय्याने गळफास लावून आपली जीवण यात्रा संपली आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही सदर घटनेची माहिती आणि पोलिसांना मिळतात आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व