सामाजिक मानसिक संपन्नतेसाठी व्यसनांपासून दूर रतंबाखू दारू अफीम चरस गांजा आणि नशायुक्त ड्रग्ज आदी अमली पदार्थ सेवनाच्या सवयींनी केवळ त्या व्यक्तीचेच नुकसान होत नाही तर कौटुंबिक सामाजिक क्षती होते.म्हणून सुदृढ आरोग्याला बाधा येईल अशा व्यसनांपासून तरुणाईने दूर रहावे " असे आवाहन नेरचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल एस. बेहरानी यांनी नेहरू महाविद्यालयात व्यक्त ....