शेतकरी पुत्र सागर दुधाने यांच्या नेतृत्वात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये महिला शेतकरी दिवसाच्या आयोजन होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान या बैठकीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर देखील लक्ष केंद्रित केले आहे.