बाभूळगाव येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजने संबंधी कार्यशाळा संपन्न झाली. शेतकरी प्रकाश जानकर हे अध्यक्षस्थानी होते. पीएमएमइ यवतमाळ जिल्हा समिती चे सदस्य असलेले प्रकाश जानकर यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेत नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. जिल्हा अधीक्षक कृषी...