कोरपणा तालुक्यातील नांदा येथे बहुचर्चित प्रभू रामचंद्र विद्यालय चे मुख्याध्यापक अनिल मुसळे यांनी संस्थेच्या अध्यक्ष सुनीता लोडिया यांना अत्यंत अशील शिवीगाळ करत विनयभंग केल्याने मुसळे आहेत यांच्यावर अपराध क्रमांक झिरो दोन 66 भारतीय दंड संहिताचे कलम 74 व 276 29 ऑगस्ट रोज शुक्रवारला सायंकाळी गुन्हा दाखल झाला असून सदर या प्रकरणाची माहिती 30 ऑगस्ट रोज सकाळी नऊ वाजता प्राप्त झाली या घटनेचा तपास गडचंदूर पोलीस करीत आहे