तेलकांमठी शिवारात दुचाकी व पिकअपची भीषण धडक; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभी आज सकाळी सुमारे साडेदहाच्या सुमारास शिवारामध्ये दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकी (क्रमांक MH 40 MB 4570) वरून जात असलेले राजकुमार कुंभारे आणि त्यांची पत्नी इंदुबाई कुंभारे यांना समोरून येणाऱ्या पिकअप (क्रमांक MH 40 CM 0495) ने जोरदार धड