26 ऑगस्टला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासादरम्यान वाढत्या मोबाईल चोरीला प्रतिबंध व्हावा म्हणून एक विशेष मोहीम राबविण्यात आली आहे त्यामध्ये विशेष पथकाने बिहार पश्चिम बंगाल छत्तीसगड येथे जाऊन मागील एका आठवड्यात विविध आरोपींकडून एकूण दहा मोबाईल किंमत एक लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.