अरुणनगर येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित 'इज्जत विकली बाळासाठी' या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी या कार्यक्रमाला संदीप कापगते उपसभापती पंचायत समिती, प्राणगोपाल दास तंटामुक्ती अध्यक्ष, विरेंद्र सरकार माजी पो. पा, सरस्वती महालदार ग्रामपंचायत सदस्य, वासुदेव बाईन अध्यक्ष से. स. संस्था, नारायण देवनाथ आदी मान्यवर उपस्थित होते.