वाहेगाव साळ येथे असलेल्या हॉटेलचे कुलूप तोडून हॉटेलमध्ये स्वयंपाकाची भांडी चोरून नेल्याप्रकरणी राजेंद्र खैरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुखदेव ठाकरे यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पास पोलीस हवालदार शिंदे करीत आहे