अवैद्यरित्या तंबाखूजन्य वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर विरगाव पोलिसांची कारवाई .आज बुधवार 3 सप्टेंबर रोजी विरगाव पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की माननीय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण माननीय डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विरगाव पोलिसांच्या शाळेच्या परिसरात अवैद्यरित्या दुकानावर तंबाखूजन्य वस्तूंची विक्री थांबावी व विक्री करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे काम विरगाव पोलीस करत आहेत .