मराठी साहित्य विश्वात दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी साहित्य संबंधित विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबवली जात आहेत आज शनिवार दि.9 रोजा रोजी शाहू स्मारक भवन येथे रफिक सुरज यांचे साहित्य या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र पार पडले