Download Now Banner

This browser does not support the video element.

पालघर: शहरातील जुने जिल्हा परिषद कार्यालय परिसरात मालवाहू रिक्षा उलटून अपघात

Palghar, Palghar | Aug 23, 2025
पालघर शहरातील जुने जिल्हा परिषद कार्यालय परिसरात मालवाहू रिक्षाचा अपघात घडला आहे. रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठा खड्ड्यांमुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने रिक्षा खड्ड्यात आदळली आणि अनियंत्रित झालेले मालवाहू रिक्षा रस्त्यातच उलटली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र मालवाहू रिक्षाचे नुकसान झाले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us