गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी किशोर बार जवळ मौदा पोलिसांनी सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 37 हजार 305 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की मौदा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे किशोर बार मौदा जवळ धाड टाकून आरोपीस ताब्यात घेऊन 37 हजार 305 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलिस करीत आहेत.