शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे हद्दीतील भीमाशेत येथे गणपती विसर्जनाचा उत्साह असतानाच दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी गेलेला भीमराव लक्ष्मण चेरले हा बुडाला होता. त्याचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.