देशात म्हैसूर नंतर दुसऱ्या क्रमांकावर ओळख असलेला हिंगोली येथील सार्वजनिक दसरा महोत्सवासाठी प्रशासन सज्ज झालं आहे, येथे शनिवारी बासापूजन करून दसरा महोत्सवाला सुरुवात करण्यात येणार आहे, यावर्षी दसरा महोत्सवामध्ये कृषी आणि औद्योगिक प्रशिक्षणासाठी तब्बल 235 गाळे उभारले जाणार आहेत.. दसरा महोत्सव दरम्यान धार्मिक सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेचे नियोजन केल