रेणापूर मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता: नागरिकांना सतर्कतेचा इशारा आज, दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी रेणापूर मध्यम प्रकल्प 87% क्षमतेने भरला असून, पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रातील पाण्याची आवक लक्षात घेवून त्या प्रमाणात प्रकल्पाचे दरवाजे उघडून रेणा नदीत विसर्ग करण्याची गरज निर्माण होऊ शकते. पाण्याची आवक लक्षात घेवून विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल. त्यामुळे