Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
छत्रपती संभाजीनगर : चार दिवसांपूर्वी मुकुंदवाडी येथील बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सावंगी येथील महामार्ग लगत असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे मुकुंदवाडी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.