आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जालना शहरात अतिक्रमण मोकाट जनावर मोकाट कुत्रे वाढले असून याकडे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर वेळोवेळी बैठक घेण्यात व्यस्त झालेली आहे त्यामुळे नागरिक सुविधा वाढलेले आहे यापूर्वी जिल्हाधिकारी राठोड जिल्हाधिकारी पांचाळ यांनी देखील महानगरपालिकेत जालना शहरातील अतिक्रमण मोकाट कुत्रे मोकाट जनावरे या विषयावर बैठक घेतली होती मात्र महानगरपालिकेनेही दुर्लक्ष केलेले आहे तीच वेळ नव्या जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यां