आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावा या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेने अनेक आंदोलने मोर्चे निवेदन दिले आहे मात्र याकडे जालना तहसील कार्यातील महसूल विभाग आणि महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे महसूल विभाग जागा देईल त्यावेळेस घरकुल आणि जागा देण्यात येईल असा निर्णय महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिला आहे महानगरपालिका घरकुल देण्यास तयार आहे मात्र जागा महसूल विभाग देत नसल्याने लवकरच उपोषणाला बसणार असल्याचा