नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हा प्रशासनाची मैदान अद्यावत करण्यासाठी तसेच विविध योजना राबविण्यासाठी महत्त्वाची बैठक संपन्न झाली. बैठकीला आमदार डॉ विजयकुमार गावित जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आदी उपस्थित होते.