एका तेरा वर्षा अल्पवयीन मुलीचे आज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना नगर तालुक्यातील वाकडी परिसरात घडली आहे या संदर्भात मुलीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीची भाजी तिला कोणीतरी अज्ञात इसमाने पोस्ट लावून पळून नेले घटनेची माहिती मिळतात त्यांनी पोलिसा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून आले नाही त्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली