परभणी शहरातील कारेगाव रस्त्यावरील मातोश्री नगरात एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन ऑक्टोबरला दुपारी यांच्या सुमारास उघडकीस याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात 2 ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास नोंद करण्यात आली.