वैजापूर येथील नगिना पिंपळगाव येथे आरोग्य उपकेंद्राचे काम सुरू होत नसल्याने गावकऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालय समोर आमरण उपोषण 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू केले. ग्रामपंचायत नगिना पिपंळगाव ता. वैजापूर जि. छ. सभांजीनगर येथील नविन आरोग्य उपकेंद्राची वर्क ऑर्डर ४ महिन्या पूर्वी निघून त्याचे उद्घाटन तथा भूमीपूजन ग्रामपंचायत च्या माध्यमातून होऊन ४ महिने उलटून ही अद्याप बांधकाम चालू झाल्या नसल्यामूळे गावकर्यानी वारवांर निवेदन देऊन काम होत नसल्याने उपोषण केल्याची माहिती गावकरी यांनी दिली