काटोल: घुबड मेट चौक येथून कारने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या आरोपीला काटोल पोलिसांनी घेतले ताब्यात