जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी प्रभाग रचना अंतिम केली.त्यानंतर तहसील स्तरावर 62 गट आणि 124 गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. प्रभाग रचणेवर शिक्का मोर्तब झाल्यानंतर आता आरक्षण प्रक्रियेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.