Download Now Banner

This browser does not support the video element.

नगर: आनंदी बाजार दर्गा तोडफोड प्रकरणी एका आरोपीला सावेडीत बेड्या:पोलिसांकडून तपास सुरू

Nagar, Ahmednagar | Aug 27, 2025
कोतवाली पोलिसांनी आनंदी बजार परिसरातील दर्गा तोडफोड प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याबाबत कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us